स्वकर्तृत्वाने घडलेली माणसंऐका आणि प्रेरित व्हा.
व्यवसाय, राजकारण आणि वेगळ्या प्रवासाला निघालेल्या लोकांच्या - मुलाखती.

Latest Episodes
Dive into conversations straight from Maharashtra's thought leaders.

New Episode | पक्ष न बघता लोकसेवेसाठी 'हा' निर्णय घ्यावा लागला - लीना पाटील
#motivation #marathiinterview

New Episode | प्रभाग, शहर याच्या पुढे जाऊन सामाजिक कार्यात योगदान असणारे नेतृत्व
खूप वर्षांपासून फक्त एक पद नाही, तर ती एक जबाबदारी आहे. नगरसेविका म्हणून ही जबाबदारी सांभाळताना आणि त्याही आधीपासून समाजकार्यात सक्रिय राहून, लोकांच्या प्रश्नांशी रोज समोरासमोर उभं राहणं हेच काम राहिलं आहे. पदापेक्षा माणसं नेहमीच महत्त्वाची वाटली, प्रसिद्धीपेक्षा प्रामाणिकपणा. काळ बदलत गेला, अनुभव वाढत गेला, पण सेवा करण्याची जिद्द आणि जनतेवरील विश्वास आजही तसाच आहे.
Most Popular Episodes
These viral conversations have shaped the narrative of Maharashtra.
Explore DoOriginals
इतिहास, वर्तमान आणि भविष्य घडवणाऱ्या महाराष्ट्राच्या विचारांची गोष्ट.
(Deep dives into Business, Money & Life through authentic Marathi conversations)
About Us

Host & Creator
Vikrant
महाराष्ट्राच्या विचारधारेतून,
उगम पावलेले संवाद.
DoOriginals हे एक मराठी पॉडकास्ट चॅनेल आहे, ज्याची सुरुवात एका स्पष्ट ध्येयाने झाली आहे. प्रत्येक मराठी मनापर्यंत पोहोचणं आणि त्या मनात साठलेल्या असंख्य अनुभवांना आवाज व व्यासपीठ देणं.
महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेले विचार, माणसांच्या आयुष्यातले खरे प्रसंग, संघर्ष, यश, अपयश आणि प्रेरणादायी कथा — हे सगळं आम्ही सातत्याने अर्थपूर्ण संवादांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. DoOriginals वरचे पॉडकास्ट फक्त ऐकले जात नाहीत, तर ते मनाला भिडतात, विचार करायला लावतात आणि काहीतरी नवीन सुरू करण्याची प्रेरणा देतात.
मराठी भाषेत उच्च दर्जाचे, आशयपूर्ण आणि दर्जेदार पॉडकास्ट कंटेंट तयार करण्यासाठीच DoOriginals ची निर्मिती झाली आहे. जिथे गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि आशय यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं.
दर्जेदार ऑडिओ प्रोडक्शन,
विविध विषयांवरील सखोल आणि विचारप्रवर्तक संवाद,
सत्यकथा, मुलाखती, अनुभव, विचार आणि समाजाशी जोडलेले अभिप्राय
हे सगळं एकाच व्यासपीठावर.
तुम्ही विद्यार्थी असाल, उद्योजक असाल, कलाकार असाल, विचारवंत असाल किंवा कोणत्याही वयोगटातील असाल — DoOriginals मध्ये प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे.
14K+
Subscribers
81
Episodes
193K+
Views
संपर्क साधा.
Have a collaboration idea, feedback, or just want to say Namaskar? Send us a message directly. We read every email from our visionaries.
आमच्या प्रवासात सामील व्हा
Join 10,000+ Marathi Visionaries
Direct Connect
Skip the formalities. Click the button to start a direct conversation with Vikrant on WhatsApp.

Do Originals
Scan this code using the WhatsApp camera to get my number
